बिबवेवाडी(पुणे) : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदानासाठी बिबवेवाडीत सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांनी गर्दी केली होती, सामाजिक अंतर राखत हुतात्मा बाबू गेनू शाळेबाहेर मतदारांची रांग लागली होती.<br />पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, बाबू गेनू शाळा बिबवेवाडी गावठाण मध्ये असल्याने मतदारणसाठी रस्ता बंद केला होता.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.